Surprise Me!

Do this to keep your family away from all Troubles | हे कराल तर कुटुंब सर्व संकटातून मुक्त होईल

2021-08-24 1 Dailymotion

ज्याप्रमाणे भक्ताची भक्ती ही निस्सीम असेल तर त्याला भगवंताचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. श्री गुरुचरित्र, श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, श्री दुर्गा सप्तशती आदी धार्मिक ग्रंथा बरोबरच श्री नवनाथ ग्रंथाचे अंतःकरण पूर्वक वाचन म्हणजेच पारायण केल्यास अद्‍भूत व चमत्कारिक अनुभव येऊन संकट निवारले जातात. कविराज धोंडीसुत मालू नरहरी यांनी १८१९ मध्ये श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात या ग्रंथामध्ये 40 अध्याय व 7600 ओव्या आहेत या ग्रंथातील कुठलाही अध्याय वाचल्यावर त्याचे नेमके काय फलित आहे हे 40 व्या अध्यायात कवीराजाने लिहून ठेवले आहे. परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे आपल्याला हेच पटवून देत आहेत. कुटुंबाला सर्व संकटातून मुक्त करणारा ग्रंथ म्हणून हि परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे आपल्याला सांगत आहेत.

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon